SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( state bank of India recruitment for various post , number of post vacancy – 257 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये एफएलसी समुपदेशक , एफएलसी संचालक पदांच्या 257 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : कमाल वयोमर्यादा 60-63 वर्षे पर्यंत
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.sbi.bank.in/ या संकेतस्थळावर दि.26.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 300 रिक्त जागेसाठी नियमित पदांवर महाभरती .
- भारतीय वन सेवा ( Forest Service ) अंतर्गत पदभरती 2026
- Mahatransco : महापारेषण बीड , लातुर , नांदेड अंतर्गत पदभरती 2026