राज्यातील 28 महानगरपालिका अंतर्गत तब्बल 22381 रिक्तजागेसाठी महाभरती ; जाणून घ्या पालिका निहाय पदसंख्या !

Spread the love

राज्यातील 28 महानगरपालिका अंतर्गत रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याकरीता पालिका प्रशासन मार्फत मंजूर , भरलेली पदे , रिक्त पदे व पद भरतीसाठी मागणी करण्यात आलेल्या पदांची संख्या मागविण्यात आलेली आहे . ( State municipal corporation mahabharati 2026 ) पदभरतीचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्र.महानगर पालिकेचे नावपद भरतीसाठी मागणी करण्यात आलेल्या पदांची संख्या
01.वसई विरार शहर1122
02.भिवंडी निजामपुर शहर257
03.नाशिक671
04.धुळे126
05.जळगाव शहर450
06.सांगली मिरज व कुपवाड शहर586
07.लातुर81
08.मिरा भाईंदर316
09.बृहन्मुंबई8490
10.पुणे320
11.पनवेल412
12.नागपुर853
13.नांदेड वाघोळा200
14.ठाणे988
15.कल्याण डोंबिवली1048
16.नवी मुंबई988
17.औरंगाबाद123
18.उल्हासनगर156
19.इचलकरंजी642
20.अमरावती485
21.अकोला249
22.अहिल्यानगर184
23.चंद्रपुर112
24.कोल्हापुर182
25.मालेगाव614
26.परभणी58
27.पिंपरी चिंचवड1578
28.सोलापुर340
 एकुण22381

वरीलप्रमाणे रिक्त पदांवर पदभरती करीता संबंधित पालिका प्रशासन मार्फत पदभरती मागणी करण्यात आलेली आहे .

सविस्तर पदभरती परिपत्रक पाहण्यासाठी Click Here

Leave a Comment