जलसंधारण विभाग मध्ये 670 जागांसाठी मोठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

जलसंधारण विभाग मध्ये 670 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Jalsandharan Vibhag Recruitment For Class – B Post , Number of Post Vacancy -670 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर … Read more