फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .

एअर इंडिया हवाई सेवा अंतर्गत फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 142  जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तरी सदर पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नमुद करण्यात आलेल्या पत्यावर विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत . ( AIASL Recruitment for Handyman & Handywoman Post , Number of post vacancy – 142 ) पदनाम … Read more