राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या 20 हजार पदांसाठी पदभरती सुरु ; जाणुन घ्या शैक्षणिक अर्हतानुसार गुणदान पद्धती !
राज्यात अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या तब्बल 20 हजार रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . यांमध्ये काही जिल्ह्याच्या जाहीरात प्रसिद्ध होणे बाकी आहेत .यांमध्ये अंगणवाडी सेविका / मदतनिस पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक अर्हता नुसार गुणदान पद्धती बाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक … Read more