🚆 उत्तर रेल्वेत 4,651 अप्रेंटिस पदांची भरती!

Railway Recruitment Cell (RRC), Northern Railway मार्फत Act Apprentice पदांसाठी 4,651 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 📌 भरतीचा तपशील पदाचे नाव : Act Apprenticeएकूण पदसंख्या : 4,651 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा व 10वीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमधील ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 🎯 वयोमर्यादा 15 ते … Read more