एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2023
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Integrated Child Devlopment Services Scheme Project Recruitment for Anganwadi Helper , Total Number of post – 02 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे . पदांचे नावे – अंगणवाडी मदतनिस , पदांची एकुण … Read more