एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Integrated Child Devlopment Services Scheme Project Recruitment for Anganwadi Helper , Total Number of post – 02 )  पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नावे – अंगणवाडी मदतनिस , पदांची एकुण संख्या – 02

पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया केवळ महिला उमेदवारांकरीता राबविण्या येत असुन , उमेदवार हा इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे वय दि.29.12.2022 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद इयत्ता 7 वी पात्रताधारक महिला उमेदवारांनी आपला अर्ज बाल विकास प्रकल्प अधिकारी , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर जि. अहमदनगर  या पत्तयावर सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment