महाराष्ट्र राज्य विणकर सेवा केंद्र मुंबई येथे विणकर व परिचर पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन नियमित वेतनश्रेणीमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Weavers Service Centre Recruitment for Junior Weaver and Attendant Post , Number of Post vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – कनिष्ठ विणकर , परिचर ( विणकाम , प्रक्रिया ), पदांचे एकुण संख्या – 05
वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार – 18,000/- ते 92,300/- रुपये + इतर वेतन व भत्ते लागु .
पात्रता – विणकर व परिचर पदांकरीता इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर अनुभव असणे आवश्यक आहे .परिचर पदांकरीता संबंधित क्षेत्रांमध्ये आयटीआय पात्रता असणे आवश्यक आहे .अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे वय दि.30.01.2023 रोजी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे असणे आवश्यक आहे .मागास उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागास प्रवर्गाकरीता 3 वर्षे वयांमध्ये सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Director Weavers Service Centre mama Parmanand marg , Opera House Mumbai – 400004 या पत्त्यावर दि.30.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती करीता कोणत्याही प्रकारीची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !