भारतीय अंतराळ संशोधन संस्थामध्ये विविध लिपिक , कार्यालय सहाय्यक संवर्ग पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Space Reserch Organization Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 526 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – सहाय्यक , कनिष्ठ पर्सनल सहाय्यक , उच्च श्रेणी लिपिक , स्टेनोग्राफर , सहाय्यक ,पर्सनल सहाय्यक ( स्वायत्त संस्था ) , एकुण पदांची संख्या – 526
पात्रता – 60 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे . स्टेनोग्राफर पदाकरीता इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , उमेदवार हा संगणक वापरात प्रवणिता असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमदेवाराचे वय दि.09.01.2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – ISRO च्या अधिकृत्त संकेतस्थळावर नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज हा ऑनलाईन पदघतीने दि.09.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क म्हणुन आकरण्यात येईल तर मागासवर्गीय व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फिस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026