SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Steel Authority of india Recruitment for various post , Number of post vacancy – 158 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढील पाहुयात .

अ.क्रपदांचे नावेपदसंख्या
01.सहाय्यक व्यवस्थापक06
02.व्यवस्थापक04
03.वैद्यकीय अधिकारी05
04.कंसल्टंट10
05.ऑपरेटर कम टेक्निशियन73
06.अटेंडंट कम टेक्निशियन30
07.वाहन चालक10
08.ऑपरेटर कम टेक्निशियन13
09.अटेंडंट कम टेक्निशियन07
 एकुण पदांची संख्या158

Post Name : Assistant Manager , Manager , Medical Officer , Consultant, Operator Cum Technician , Attendant Cum Technician , Attendant Cum Technician Heavy vehicle Driver , Operator Cum Technician , Attendant Cum Technicain .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10.01.2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 700/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment