आयुध निर्माणी देहुरोड , पुणे येथे 201 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

देहु रोड ऑर्डनन्स फॅक्टरी पुणे येथे 201 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ordnance Factory Dehu Road Recruitment For Danger Building Worker Post , Number of Post Vacancy – 201 ) पदनाम , पदांची संख्या , … Read more