केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( National Institute of Technical Teachers Training & Research Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , … Read more