केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( National Institute of Technical Teachers Training & Research Recruitment for various Post , Number of Post Vacancy – 22 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहायक विभाग अधिकारी01
02.तांत्रिक सहाय्यक02
03.वरिष्ठ सचिवीय सहाय्यक06
04.वरिष्ठ तंत्रज्ञ02
05.कनिष्ठ तंत्रज्ञ02
06.तंत्रज्ञ01
07.मल्टी टास्किंग स्टाफ06
08.वाहनचालक02
 एकुण पदांची संख्या22

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय शैक्षणिक अर्हता , वेतनमान तसेच राखीव प्रवर्ग तसेच वयोमर्यादा या संदर्भातील सविस्तर माहीती पाहण्याकरीता खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे National Institute of Technical Teachers Traning & Reserch Institution Deemed to be University Under Distinct Category A Central Funded Technical Institute Ministry of Education , Govt, of india Taramani , Chennai – 600113 या पत्यावर दिनांक 15 ऑक्टोंबर पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment