चित्रपट व दुरदर्शन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

चित्रपट व दुरदर्शन संस्था पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Film & Television Institute of india , pune recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 36 ) पदांचा … Read more