GDS : फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी भारतीय डाक विभागांमध्ये तब्बत 44,228 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्याता येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Indian Post Office recruitment for GDS Post Number of Post Vacancy -44,228 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील … Read more