तलाठी भरती 2026 : 1,840 पदांसाठी मोठी संधी; अर्जाची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर
महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीमध्ये तलाठी पदाची एकूण 1,840 रिक्त पदे उपलब्ध असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. 📌 तलाठी भरती … Read more