नगर विकास विभाग मार्फत गट अ व ब संवर्गातील 208 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

नगर विकास विभाग मार्फत गट अ प ब संवर्गातील 208 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावीधमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Town Planning And Valuation Service recruitment for Group A & B Post , Number of Post Vacancy – 208 ) … Read more