प्रसार भारती आकाशवाणी मुंबई अंतर्गत ( प्रादेशिक वृत्त विभाग ) विविध पदांसाठी पदभरती !

प्रसार भारती आकाशवाणी मुंबई अंतर्गत ( प्रादेशिक वृत्त विभाग ) विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( prasar Bharati akashvani Mumbai recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . अ.क्र पदनाम 01. हंगामी वृत्तसंपादक … Read more