वन्यजीव संस्थान मध्ये परिचर , वाहनचालक , सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

भारतीय वन्यजीव संस्थान मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .  ( Wildlife Institute of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more