भारतीय विद्या भवन नागपुर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती ..

भारतीय विद्या भवन भगवानदास पुरोहित विद्या मंदीर नागपुर येथे विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharatiya Vidya Bhavan’s Recruitment For Various Teacher & Non Teaching Post ) पदनाम , पदांची … Read more