पुणे भरती : लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023
लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( College of Military Engineering Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 119 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदांचे नावे – अकाउंटंट , इनस्टुमेंट मेकॅनिक , सिनियर मेकॅनिक … Read more