सेवा संस्कार संस्था मध्ये विविध शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती !

सेवा संस्कार संस्था अंतर्गत श्रमशक्ती विद्या निकेतन इंग्रजी माध्यम शाळा व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय , नगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shramshakti vidya Niketan English medium school & science Junior College Recruitment For Various … Read more