शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या 107 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या 107 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sangali Miraj Kupavad City Municipal Corporation Recruitmetn For Various Post , Number of … Read more