SEBI : सिक्युरिटीज & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 97 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 97 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Securities and exchange board of india recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 97 ) पदनाम , … Read more