NLC India GET भरती 2026 : 143 पदांसाठी इंजिनिअर्सना मोठी संधी

सरकारी कंपनीमध्ये इंजिनिअरिंग क्षेत्रातील उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. NLC India Limited कडून Graduate Executive Trainee (GET) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि मायनिंग या शाखांमधील एकूण 143 पदे भरली जाणार आहेत. भरतीची जाहिरात क्रमांक 10/2026 आहे. 📌 NLC India GET भरतीचा तपशील पदाचे नाव शाखा पदसंख्या … Read more