पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PMC TULIP Recruitment for various post , number of post vacancy – 255 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. अ.क्र. पदनाम पदांची संख्या 01. अभियांत्रिकी इंटर्न – … Read more