पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( PMC TULIP Recruitment for various post , number of post vacancy – 255 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र. | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | अभियांत्रिकी इंटर्न – स्थापत्य | 180 |
| 02. | अभियांत्रिकी इंटर्न -विद्युत | 25 |
| 03. | पदवीधर इंटर्न – बी.कॉम | 20 |
| 04. | माळी | 30 |
| एकुण पदांची संख्या | 255 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बी.ई / बी.टेक ( सिव्हिल )
पद क्र.02 साठी : बी.ई / बी.टेक ( इलेक्ट्रिकल )
पद क्र.03 साठी : बी.कॉम
पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदारांनी आपले आवेदन हे https://internship.aicte-india.org/ या संकेतस्थळावर दिनांक 10.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अकिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..