सैनिकी शाळा भुसावळ अंतर्गत शिक्षक , आया , शिपाई , सुरक्षा रक्षक इ. पदांसाठी थेट पदभरती .
बियाणी मिलिटरी स्कुल भुसावळ जळगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तरी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .( Biyani Military School Bhusawal – Jalgaon Recruitment for various Teaching And non Teaching post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम ( Post Name ) : यांमध्ये … Read more