WCD PUNE : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती ; Apply Now !

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत गट ब , क व ड संवर्गातील विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( mahila & balvikas department recruitment for various post , Nubmer of post vacancy – 236 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .. … Read more

पोलिस दलांमध्ये किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

केंद्र सरकारच्या इंडो बॉर्डर पोलिस दलांमध्ये किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo Tibetan Border Police Force Recruitment for Kennelman Post , Number of Post … Read more