DGHS : आरोग्य सेवा महासंचालनालय मध्ये गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 487 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
आरोग्य सेवा महासंचालनालय मध्ये विविध गट ब आणि गट क संवर्गातील तब्बल 487 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate General Of Health Services Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 487 ) … Read more