EXIM Bank भरती 2026 : 120 पदांसाठी भरती; पदवीधर व अनुभवी उमेदवारांना संधी
Export-Import Bank of India (EXIM Bank) मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीद्वारे Management Trainee आणि Manager पदांची एकूण 120 रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र भारतीय नागरिकांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 … Read more