या महिन्यातील पाच प्रमूख महाभरती ;  12000+ रिक्त जागेवर पदभरती !

या महिन्यामध्ये केंद्र व राज्य शासन अंतर्गत प्रमुख विभागामध्ये महाभरती निर्गमित करण्यात आलेली आहे , यामध्ये तब्बल 12000+ जागेवर पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . “या” प्रमुख पदभरती पुढील प्रमाणे पाहू शकता व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येईल . केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये तब्बल 4500+ रिक्त जागेवर महाभरती राबवली जात आहे … Read more