Mahageneco : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये आत्ताची नविन पदभरती ; 50,000-60,000/- इतका मिळेल पगार !

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahageneco recruitment for Officer & Assistant Officer Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या … Read more