महाराष्ट्र राज्य स्थापत्य आणि विद्युत सेवा मध्ये 510 जागांसाठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत स्थापत्य आणि विद्युत सेवा मध्ये तब्बल 510 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment For Engineering Services , Number of Post Vacnacy – 510 ) पदनाम , … Read more