केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी महाभरती , Apply Now !
केंद्र शासन सेवेत इयत्ता 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 26,146 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 26,146 ) महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .. पदनाम / … Read more