महाराष्ट्र डाक सर्कल मध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 3154 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र डाक सर्कल मध्ये ग्रामीण डाकसेवक पदांच्या तब्बल 3154 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Post Office Circle Recruitment , Number of Post Vacancy – 3154 ) पदनाम / पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात … Read more