महाराष्ट्र राज्य स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

महाराष्ट्र राज्य स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Real Estate Appellate Tribunal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 37 ) पदनाम , पदांची संख्या … Read more