राज्य सेवा आयोग मार्फत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती !

राज्य सेवा आयोग मार्फत विविध विभागातील गट अ व ब संवर्गातील 477 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (फक्त राज्य सेवा पुर्व परीक्षा 2024 ची उत्तीर्ण झालेलेच उमेदवार आवेदन सादर करु शकतील . ) अ.क्र पदनाम … Read more