फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी MTS व हवालदार पदांच्या तब्बल 8,326 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS व हवालदार पदाच्या तब्बल 8,326 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission Recruitment for MTS & Havaldar post Number of Post Vacancy – 8326 ) पदनाम , पदांची संख्या … Read more