मुळा शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , चालक इ. पदांसाठी थेट पदभरती !

मुळा शिक्षण सोसायटी अहिल्यानगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , चालक इ. पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Mula Education Society Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात . पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , … Read more