शिक्षक , गृहपाल , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , स्वयंपाकी , मदतनिस , इ. पदांसाठी मोठी पदभरती !
सरस्वती विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयडीयल इंग्रजी माध्यम शाळा जळगाव मध्ये शिक्षक , गृहपाल , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , स्वयंपाकी , मदतनिस , इ. पदांसाठी मोठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Saraswati Vidya Prasarak Mandal’s – … Read more