शिक्षक , गृहपाल , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , स्वयंपाकी , मदतनिस , इ. पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

सरस्वती विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयडीयल इंग्रजी माध्यम शाळा जळगाव मध्ये शिक्षक , गृहपाल , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , स्वयंपाकी , मदतनिस , इ. पदांसाठी मोठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Saraswati Vidya Prasarak Mandal’s – Ideal English Medium School , Jalgaon Recruitment For Various Teaching & Non Teaching Post . ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राचार्य , प्राथमिक / माध्यमिक शिक्षक , प्राध्यापक , शैक्षणिक समुपदेशक , अकौंटंट , लिपिक , हॉस्टेल रेक्टर , गृहपाल ( पुरुष / महिला ) , नर्स , शिपाई , सुरक्षा रक्षक , डाटा एन्ट्री ऑपरेटर , सफाई कर्मचारी , मदतनिस , स्वयंपाकी .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.प्राथमिक / माध्यमिक शिक्षक10
03.प्राध्यापक ( भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जिवशास्त्र , इंग्रजी )08
04.शैक्षणिक समुपदेशक03
05.अकौंटंट02
06.लिपिक03
07.हॉस्टेल रेक्टर ( पुरुष / महिला )2/2
08.गृहपाल ( पुरुष )02
09.गृहपाल ( महिला )02
10.नर्स03
11.शिपाई महिला / पुरुष3/3
12.सुरक्षा रक्षक03
13.डाटा एन्ट्री ऑपरेटर03
14.सफाई कर्मचारी , मदतनिस2/3
15.स्वयंपाकी महिला07

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत तब्बल 9,749 जागेसाठी महाभरती (रेल्वे, नवोदय, स्टाफ सिलेक्शन) अर्ज करण्यास विसरू नका !

थेट मुलाखत दिनांक / ठिकाण :  सदर पदांकरीता अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी इंग्लिश मेडियम स्कुल , दादावाडी , श्रीराम नगर , जळगाव येथे दिनांक 27 एप्रिल ते दिनांक 07 मे 2024 पर्यंत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment