सहयोग नागरी सहकारी बॅक लि.उदगीर मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीन आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sahayog Urban co-operative Bank ltd. Recruitment For Officer , Clerk , Peon Post , Number of Post Vacancy -14 ) पदनाम , पदाची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी / बँकिंग अधिकारी | 04 |
| 02. | लिपिक | 06 |
| 03. | सेवक | 05 |
| एकुण पदांची संख्या | 14 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर MBA FINANCE / M.COM उच्च अर्हता धारकांना प्राधान्य देण्यात येईल .
हे पण वाचा : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर B.COM / M.COM उच्च अर्हता धारकांना प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मुख्य कार्यकारी अधिकारी सहयोग अर्बन को-ऑप बँक लि. उदगीर शास्त्री कॉलनी , नवी आबादी , नगर परिषदेच्या पाठमागे , उदगीर या पत्यावर अथवा admin@sahyogbank.in या ईमेल आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026