TMC : टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , नर्स , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

टाटा मेमोरियल हॉस्पीटल मुंबई येथे डॉक्टर , कनिष्ठ लिपिक , स्टेनो , तंत्रज्ञ पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेडिकल फिजिसिस्ट01
02.कनिष्ठ लिपिक03
03.स्टेनोग्राफर01
04.महिला नर्स22
05.तंत्रज्ञ सी01
 एकुण पदांची संख्या28

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत तब्बल 9,749 जागेसाठी महाभरती (रेल्वे, नवोदय, स्टाफ सिलेक्शन) अर्ज करण्यास विसरू नका !

पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Post Wise Eduction Qulification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.मेडिकल फिजिसिस्टM.sc  ( Physics ) आणि Raidological Physics मध्ये डिप्लोमा / AERB मंजुर समकक्ष अर्हता .
02.कनिष्ठ लिपिकपदवी , संगणकाचे ज्ञान
03.स्टेनोग्राफरपदवी , स्टेनो
04.महिला नर्सनर्सिंग डिप्लोमा / B.SC नर्सिंग
05.तंत्रज्ञ सी12 वी विज्ञान व ICU / OT /ICU /OT / ELECTRONICS / DIALYSIS TECHINICIAN मध्ये डिप्लोमा .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://tmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment