ज्ञानसाधना प्रतिष्ठान अंतर्गत निवासी शाळेमध्ये विविध पदांसाठी मोठी महाभरती , नोकरीची संधी सोडू नका !

Spread the love

ज्ञानसाधना प्रतिष्ठान , परभणी निवासी माध्यमिक व उच्‍च माध्यमिक विद्यालय अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Dhanasadhana prathisthan recruitment For Various Teaching & Non Teaching Post , Number of Post – 134 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

शिक्षक संवर्गातील रिक्त पदांचा तपशिल :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षक20
02.माध्यमिक शिक्षक11
03.माध्यमिक शिक्षक09
04.उच्च माध्यमिक शिक्षक04

शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त पदसंख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वसतिगृह अधिक्षक20
02.वसतिगृह अधिक्षिका10
03.टॅली ऑपरेटर06
04.कॅशीयर02
05.लिपिक02
06.रिसेप्शनिस्ट05
07.क्रिडा शिक्षक03
08.ग्रंथपाल02
09.संगणक ऑपरेटर07
10.ग्राफिक्स डिझायनर02
11.सेवक ( पुरुष )07
12.सेवक ( महिला )03
13.चौकीदार05
14.चालक02
15.माळी05

हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये TTE (प्रवासी तिकीट परीक्षक) पदांच्या तब्बल 8000+ जागेसाठी महाभरती लवकरच ; पदभरती नोटीफिकेशन जारी !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : थेट मुलाखतीसाठी दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी सर्व कागदपत्रांसह ज्ञानसाधना प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल , फाउंडेशन बिल्डींग जिंतुर रोड धर्मापुरी पाटी , परभणी या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment