सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

सेना न्यायाधिकरण मध्ये सचिव , सहाय्यक , अधिकारी , लिपिक इ. विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Armed Forces Tribunal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 26 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी , लेखा उपनियंत्रक , उपसंचालक , प्रधान खाजगी सचिव , खाजगी सचिव , सहाय्यक , न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – 1 , लेखाधिकारी , कनिष्ठ  लेखाधिकारी , कनिष्ठ लेखाधिकारी , उच्च विभाग लिपिक , निम्न विभाग लिपिक पदांच्या 26 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी01
02.लेखा उपनियंत्रक01
03.उपसंचालक01
04.प्रधान खाजगी सचिव03
05.खाजगी सचिव02
06.सहाय्यक03
07.न्यायाधिकरण मास्टर / स्टेनोग्राफर ग्रेड – 105
08.लेखाधिकारी02
09.कनिष्ठ लेखाधिकारी02
10.उच्च विभाग लिपिक02
11.कनिष्ठ लिपिक04
 एकुण पदांची संख्या26

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्याकरीता खालील नमुद जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रधान निबंधक सशस्त्र सेना न्यायाधिकरण , प्रधान खंडपीठ पश्चिम ब्लॉक – VIII सेक्टर – 1 आर.के . पुरम नवी दिल्ली – 110066  या पत्यावर दिनांक 27 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment