DGCA : नागरी विमानचालन महासंचालक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची पदभरती ; प्रतिमाह 2.50 लाख ते 7.50 लाख रुपये वेतन मिळेल !

Spread the love

नागरी विमानचालक महासंचालक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate General of Civil Aviation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ उड्डाण संचालन निरीक्षक02
02.उड्डाण संचालन निरीक्षक ( विमान )10
03.उड्डाण संचालन निरीक्षक ( हेलिकॉप्टर )05
 एकुण पदांची संख्या17

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर जाहीरात पाहाण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात ( PDF ) पहावी ..

हे पण वाचा : पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 71 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 64 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

वेतनमान : 282,800/- रुपये ते 746,000/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दिनांक 08 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खलील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment