पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 71 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

पवन हंस लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 71 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pawan hans Limited Recruitmet For Various Post , Number of Post Vacancy – 71 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सीपीएल होल्डर50
02.जनरल मॅनेजर03
03.असिस्टंट मॅनेजर12
 एकुण पदांची संख्या71

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : MBA , पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा

हे पण वाचा : प्राध्यापक, ग्रंथपाल, वॉर्डन, लिपिक, शिपाई पदांकरीता पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.03 व 04 साठी : MBA , पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा , सीए , ICWA , MBA / B.E /B.TECH पदवी

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pawanhans.co.in/english/career.aspx या संकेतस्थळावर दिनाक 30.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment