नर्सिंग सहाय्यक , चौकीदार , अधिकारी , सफाईवाला , परिचर इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत नर्सिंग सहाय्यक , चौकीदार , अधिकारी , सफाईवाला , परिचर इ. पदांसाठी पदभरती राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभतरी जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नर्सिंग सहाय्यक01
02.चौकीदार01
03.डेंटल हायजिनिस्ट01
04.फार्मासिट01
05.वैद्यकीय अधिकारी01
06.सफाईवाला01
07.महिला परिचर01
08.दंत अधिकारी01
 एकुण पदांची संख्या08

हे पण वाचा : 12 वी पात्रता धारकांसाठी 3000+ जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पदनामअर्हता
नर्सिंग सहाय्यकB.SC नर्सिंग अथवा GNM डिप्लोमा
चौकीदार8 वी पास अथवा सशस्त्र दल मधील जीडी ट्रेड
डेंटल हायजिनिस्टडेंटल कोर्स
फार्मासिटबी.फार्मसी / 12 वी विज्ञान + डी.फार्मसी
वैद्यकीय अधिकारीMBBS
सफाईवालासाक्षर
महिला परिचरसाक्षर
दंत अधिकारीबीडीएस

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे SO ECHS Air Force Station Padukkottai Road Thanjavur – 613005 या पत्यावर दिनांक 02 मे 2024 पर्यंत पोस्टाने सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment